Posts

Part 11 -Savarkar : The Conclusion

Image
                    Friends, I have the idea that reading the series of 10 articles based on Savarkar’s ideology is not enough to know him deeply. But the purpose was to introduce his great work with some glimpses and stories of his life. After reading these articles if someone thinks of reading ‘Savarkar’ thoroughly, it would be great. If we study this ideology fairly and with an unprejudiced mind a revolutionary, socialist, democratic leader and a great author would be revealed. Savarkar was more powerful than the alchemist to turn the lives of many people to be the alchemist themselves. Once Gandhiji had visited Savarkar at his house in Ratnagiri and asked his wife, Yamunabai ‘How she was able to bare the brightness of that blazing sun and mentioned that he felt dazzled in his company in a few minutes.’ At the end, I remember the words penned by my teacher, Prof.Dr.Anjali Deshpande, With the presence of the great leader Savarkar, the prison has turned

सावरकर एक विचारधारा : समारोप अर्थात भाग 11

Image
                    ‘सावरकर एक विचारधारा’ ही दहा लेखांची मालिका आपण पहिली. परंतु यामुळे समग्र सावरकर कळतीलच हे म्हणणे योग्य ठरणार नाही व माझा वैयक्तिक तसा दावा देखील नाही. परंतु किमान ‘सावरकर’ या व्यक्तिमत्त्वाबद्दल एक ओझरती ओळख होणे किंवा ह्या त्यांच्या कथांच्या व साहसी विचारांच्या वाचनामुळे एखाद्याला जरी त्यांचे चरित्र संपूर्णपणे अभ्यासण्याची किंवा वाचण्याची इच्छा झाली तरी या लेखमालेचा उद्देश खरोखरच सार्थ होईल. अखेर ‘सावरकर’ या व्यक्तिमत्वाविषयी वाचताना/ऐकताना कोणताही पूर्वग्रह दूषित चष्मा लावून न पाहता आपण जर या विचारधारेचा अभ्यास केला. तर अभ्यासाअंती अत्यंत क्रांतिकारी आणि पुढारलेले,लोकशाहीवादी, समाजसुधारक, तत्वज्ञ आणि थोर साहित्यिक असेच व्यक्तिमत्व आपल्याला सापडेल ही खात्री आहे.           मुळात विनायक दामोदर सावरकर ही एक अशी व्यक्ती होती, जिच्या स्पर्शाने फक्त सोने नाही तर ती व्यक्ती किंवा वस्तू स्वतःच परीस होत असे. जे लोक त्यांच्या संपर्कात आले ते तेजाने उजळून निघाले. जेंव्हा गांधीजी रत्नागिरीला सावरकरांना भेटायला आले होते तेंव्हा ते सावरकरांच्या पत्नीला म्हणाले, ‘ तुम्ह